15.1 C
New Delhi
Wednesday, February 5, 2025

जागतिक सिलंबम स्पर्धेसाठी ४७ खेळाडूंची निवड

पुणे : तिरुअनंतपुरम केरळ येथे उद्यापासून (ता. ४) सुरू होत असलेल्या चौथ्या जागतिक सिलंबम स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्यातील ४७ खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा सहा तारखेपर्यंत होणार आहे. sport निवड झालेले पुणे जिल्हाचे खेळाडू असे : स्पंदन शहा, शिवम कोठावळे, कबीर पैठणकर,अद्वैत शिंदे, अर्णव घोडके, विवान चक्के, प्रभव नेरकर, कार्तिक काळे, चैतन्य रसाळ, श्रीपादराज रायरीकर, आयुष शिंदे, राजवीर सुतार, देवांश चव्हाण, सोहम तावरे, प्रसन्न कंधारे, लोकेश देवकर, प्रीतेश राठोड, प्रणव पांढरे, स्वरूप सणस, वेदांत अंकले, समर्थक वर्षेकर, महादेव पवार, मल्हार सोनवणे, शार्लेव यादव, अद्वैत बनकर, शंतनू उभे, भूषण बोडके,अथांग गोणेकर, ओम संगपुल्लम, शिवम पोटे, सिद्धी संपगावकर, स्वानंदी कोडगुले, आराध्या पावटेकर, चिन्मयी कुलकर्णी, अन्वी मेढेकर, प्रांजल कापसे, देवश्री महाले, मुद्रा बोडके, स्वामिनी जोशी, ज्ञानेश्वरी मोरे, ईश्वरी भोकरे, मानसी भिसे, ब्रह्माक्षी मस्के, मनवा कुलकर्णी, संतोषी कोत्तावार, अवनी देशमाने, आशना चव्हाण.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
15.1 ° C
15.1 °
15.1 °
63 %
1.5kmh
0 %
Wed
17 °
Thu
24 °
Fri
24 °
Sat
26 °
Sun
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!