पुणे -आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील धायरी परिसरात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.आदित्य घोरपडे (वय 19) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून आदित्यच्या मित्रांनी दारूच्या नशेत त्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तीन आरोपींची ओळख पटली असून, आणखी तीन जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील धायरी परिसरात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. किरकोळ वादातून त्याच्या चार ते पाच मित्रांनीच दारूच्या नशेत आदित्यची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. किरोकळ वादातून दगडानं ठेचून आदित्यची हत्या करण्यात आली आहे.धायरी ब्रिजखाली हे सर्व मित्र काल दारू पिण्यासाठी बसले असताना पाच ते सहा जणांमध्ये वाद झाला आणि हा वाद टोकाला जाऊन आदित्य याचा दगडानं ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणात पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
तरुणाची दगडाने ठेचून हत्या
RELATED ARTICLES
New Delhi
mist
21.1
°
C
21.1
°
21.1
°
78 %
1kmh
75 %
Tue
25
°
Wed
31
°
Thu
31
°
Fri
31
°
Sat
33
°


