पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. निखिल पिंगळे यांची गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर गुन्हे शाखेचे अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक शाखेचा कार्यभार देण्यात आला आहे.निखिल पिंगळे हे २०१४ च्या बॅचचे आयपीएस आहेत. ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. त्यांची नुकतीच पुणे शहर पोलीस दलात बदली झाली होती. त्यांच्याकडे आता गुन्हे शाखेचा कार्यभार देण्यात आला आहे.
निखिल पिंगळे यांची गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती
RELATED ARTICLES
New Delhi
haze
16.1
°
C
16.1
°
16.1
°
67 %
0kmh
20 %
Thu
19
°
Fri
23
°
Sat
17
°
Sun
21
°
Mon
22
°