प्रयागराजमधील prayagraj महाकुंभमेळ्यात mahakumbha पंतप्रधान नरेंद्र मोदी narendramodi सहभागी झाले होते. त्यांनी येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करुन पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ होती.
हर हर गंगे!
RELATED ARTICLES
New Delhi
broken clouds
31.8
°
C
31.8
°
31.8
°
16 %
1.9kmh
62 %
Fri
35
°
Sat
36
°
Sun
34
°
Mon
34
°
Tue
34
°