25.1 C
New Delhi
Wednesday, March 18, 2026
Homeमहाराष्ट्रडॉ. दीपक शिकारपूर यांच्या पुस्तकाचे ना.पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ. दीपक शिकारपूर यांच्या पुस्तकाचे ना.पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे पुस्तक महोत्सवात डॉ. दीपक शिकारपूर यांच्या पुस्तकाचे ना. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री) यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी एकविरा प्रकाशन प्रकाशित, डॉ. दीपक शिकारपूर लिखित “नवउद्योजकांची यशोगाथा” या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे, प्रवीण तरडे, प्रसाद ओक, डॉ. राजेश पांडे आणि प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
तरुण पिढीतील नवउद्योजकांना समर्पित असलेल्या या पुस्तकात महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजकांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे.
याप्रसंगी बोलताना ना. पाटील यांनी पुस्तकाच्या संकल्पनेचे कौतुक केले. “हे पुस्तक नवीन शैक्षणिक धोरणानुसार असून, महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजकांपासून प्रेरणा घेण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
25.1 ° C
25.1 °
25.1 °
53 %
1.5kmh
53 %
Wed
34 °
Thu
32 °
Fri
25 °
Sat
31 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments