बीड-संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला न्यायालयाने मकोका लावला आहे, तसेच त्याला १४ दिवसांची कोठडीही सुनावली आहे. आज कराडची कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्यावर मकोका लावण्याचा निर्णय दिला. याची माहिती मिळताच परळीत कराडचे समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी परळी बंदची हाक दिली आहे.
New Delhi
few clouds
17.2
°
C
17.2
°
17.2
°
24 %
1.2kmh
19 %
Tue
29
°
Wed
28
°
Thu
27
°
Fri
28
°
Sat
27
°