22.1 C
New Delhi
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्र१० वर्षे सत्तेत राहुनही ‘वोट जिहाद, कटेंगे-बटेंगे’ सारख्या धृवीकरणाचा आघार घेणे हा...

१० वर्षे सत्तेत राहुनही ‘वोट जिहाद, कटेंगे-बटेंगे’ सारख्या धृवीकरणाचा आघार घेणे हा भाजपच्या ‘कर्म-दारिद्रयाचा’ प्रत्यय

काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी …!

देश व राज्य वाढत्या कर्जाच्या खाईत जाण्या पासून रोखण्यातील अपयश, वाढती महागाई व बेरोजगारी रोखण्यातील अपयश, सामाजिक सलोखा व सुरक्षा, कायदा सुव्यवस्थेतील अपयश व भ्रष्टाचारातील उच्चांक या सर्व बाबींमुळेच भाजप’ला विधानसभा निवडणुक लढवणे पराकोटीचे जड जात असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

पराभवाच्या सर्व्हे रिपोर्ट मुळे, निवडणुक आयोगावर दबावातुन, ४ राज्यांच्या निवडणुका देखील एकत्र घेऊ शकले नाहीत ही वास्तवता भाजपच्या पराभवाच्या मानसिकतेचे दर्शन देते.

बजेट मघील तरतुदीं अभावी, प्रशासकीय अभिप्राय व्यतिरिक्त व शासकीय ‘जीआर’ शिवाय सवंग प्रसिध्दीचे राजकीय निर्णय घेऊन व सरकारी खर्चाने जाहीरातींचा भडीमार करून देखील, ‘जनतेचे लोकमत’ आपल्याकडे वळत नसल्याचे सर्व्हेक्षणा द्वारे लक्षांत आल्यावर, मोदी – शहा – फडणवीसांच्या आधुनिक भाजपला, १० वर्षे सत्तेत राहुनही ‘कटेंगे-बटेंगे वा वोट जिहाद’ सारख्या धार्मिक धृवीकरणाचा, संविधानीक प्रजासत्ताक देशात निरर्थक आघार घेणे, हा भाजपच्या ‘कर्म-दारिद्रयाचा’ प्रत्यय असल्याची घणाघाती टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गेपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी निवेदनात केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
22.1 ° C
22.1 °
22.1 °
43 %
1.5kmh
1 %
Thu
24 °
Fri
23 °
Sat
18 °
Sun
21 °
Mon
22 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!