भोसरी-
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे एमआयडीसी परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हर कंपनी तिरंगा अभियान आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक परिसरात अभय भोर यांच्या कार्यालयासमोर झेंडावंदन करण्यात आले या समारंभास इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर सौ तेजश्री भोसले (पोलीस सब इंस्पेक्टर)
मॅडम दुर्गा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष दुर्गा भोर तसेच मोठ्या संख्येने परिसरातील उद्योजक व्यापारी अनेक कॅन्टीन धारक कामगार बंधू अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वातंत्र्यदिनानिमित्त परिसरामध्ये तिरंगा रॅली घेण्यात आली आणि विविध उपक्रम गीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला एवढी कामगार बंधूंच्या काही बालकांनी स्वातंत्र्य दिनावर आधारित संगीतावर आपली कला सादर केली.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे एमआयडीसी परिसरात उत्साहात साजरा
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
42.9
°
C
42.9
°
42.9
°
36 %
0.7kmh
0 %
Sun
45
°
Mon
43
°
Tue
43
°
Wed
45
°
Thu
42
°