37.6 C
New Delhi
Saturday, July 12, 2025
Homeमहाराष्ट्रमराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी नंदकुमार सातुर्डेकर

मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी नंदकुमार सातुर्डेकर

सरचिटणीस पदी अविनाश चिलेकर यांची निवड 

पिंपरी : मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी दै. ‘केसरी’चे नंदकुमार सातुर्डेकर यांची तर सरचिटणीस पदी ‘पीसीबी टुडे’चे अविनाश चिलेकर यांची निवड झाली आहे. 

 

 

      मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरीत झालेल्या बैठकीत ही  निवड करण्यात आली. संघाच्या उपाध्यक्षपदी मिलिंद कांबळे (दै.पुढारी) खजिनदारपदी विवेक इनामदार (माय पुणे सिटी न्यूज )यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये गणेश यादव (दै.लोकसत्ता ),  पंकज खोले (दै.पुढारी), मिलिंद वैद्य यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
37.6 ° C
37.6 °
37.6 °
45 %
1.9kmh
100 %
Sat
38 °
Sun
40 °
Mon
38 °
Tue
36 °
Wed
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!