16.1 C
New Delhi
Thursday, December 11, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे श्रमिक पत्रकार संघ २०२५-२६ या वर्षाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदी  ब्रिजमोहन पाटील

पुणे श्रमिक पत्रकार संघ २०२५-२६ या वर्षाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदी  ब्रिजमोहन पाटील



पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघ २०२५-२६ या वर्षाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदी दैनिक सकाळचे ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीसपदी दैनिक दिव्य मराठीचे मंगेश फल्ले तर खजिनदार पदी दैनिक केसरीचे दिलीप तायडे यांनी निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी राजा गायकवाड (महाराष्ट्र टाईम्स), सागर आव्हाड (साम टीव्ही) निवडणून आले आहेत. तर चिटणीस पदी तनिष्का डोंगरे (सकाळ) आणि निलेश चौधरी (पुण्यनगरी) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

कार्यकारणी सदस्य पुढील प्रमाणे आहेत.

लक्ष्मण खोत (भास्कर),राजाराम पवार (सामना),दत्ता अढागळे (सामना),अतुल चिंचली (लोकमत),नरेंद्र साठे (सकाळ),आशिष देशमुख (पुढारी),समीर सय्यद (नवभारत),विक्रांत कुलकर्णी (प्रभात),तेजस टवलारकर (महाराष्ट्र टाईम्स),सज्जाद सय्यद (ई मराठी)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
16.1 ° C
16.1 °
16.1 °
63 %
0kmh
0 %
Thu
20 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °
Mon
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!