पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वार्षिक पारितोषिक समारंभामध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा ट्रॅव्हल टुरिझम आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या पदवी अभ्यासक्रमाचा शंभर टक्के निकाल लागल्या बद्दल शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम जी ताकवले आणि साखर संचालक डॉ.संजय कुमार भोसले यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. राजेश मोरे, डॉ.आकाश निंबाळकर, प्रा. अविनाश राठोड, प्रा. रेवती नेवासकर, प्रा. नवनाथ गाढवे उपस्थित होते.
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा ट्रॅव्हल टुरिझम आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा गौरव
100 टक्के निकाल लागल्याबद्दल गौरव
RELATED ARTICLES
New Delhi
haze
30.1
°
C
30.1
°
30.1
°
37 %
1kmh
0 %
Wed
31
°
Thu
33
°
Fri
33
°
Sat
33
°
Sun
33
°