दहा दिवसात दुसऱ्यांदा पुणे शहरात आलेल्या, पुरामुळे एकता नगर परिसरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले. मात्र नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिल्यांंदा पुर आलेला असतांना, जी तत्परता दाखवली, त्याच प्रकारची तत्परता याही वेळेस दाखवली. यावेळी त्यांनी आपली पक्षांतर्गत यंत्रणा कामास लावली. एकनाथ शिंदे साहेबांनी थेट शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांना व्यक्तिशः फोन करत पुरग्रस्तांना पुन्हा आवश्यक ती मदत देण्याचे निर्देश दिले.एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांनी तात्काळ विनाविलंब मदत पोहोचविली
दुसऱ्यांदा आलेल्या पुराने प्रभावित झालेल्या सिंहगड रोडवरील एकता नगर, विठ्ठलनगर भागात जावून परिस्थितीचा आढावा घेतला, आणि आपत्तीग्रस्तांसाठी निवाऱ्याची आणि भोजनाची व्यवस्था केली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे,महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले,उपायुक्त माधव जगताप,जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, उपसंघटक श्रीकांत पुजारी,उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, नितीन लगस, महेंद्र जोशी, कौस्तुभ कुलकर्णी निलेश धुमाळ,प्रसाद बेल्हेकर,आदिंसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
पुण्यात पुन्हा पूरस्थिती, तत्काळ शिवसेना धावली नागरिकांच्या मदतीला..!!
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
27.5
°
C
27.5
°
27.5
°
40 %
3.3kmh
0 %
Thu
28
°
Fri
31
°
Sat
32
°
Sun
33
°
Mon
33
°