सोलापूर: संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या आगळ्यावेगळ्या विनोदी शैलीतील कीर्तनांनी मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ कीर्तनकार, समाजप्रबोधनकार आणि वारकरी संप्रदायाचे प्रचारक ह. भ. प. विनोदाचार्य मधुकर महाराज गिरी यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांचे वय 95 वर्षे होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पशा आजारामुळे त्यांना सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कीर्तन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मधुकर महाराज गिरी हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथील रहिवासी होते. त्यांनी आयुष्यभर ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करतानाच कीर्तनाची सेवा चालू ठेवली.
विनोदी कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांना देवाज्ञा
RELATED ARTICLES
New Delhi
smoke
24.1
°
C
24.1
°
24.1
°
31 %
1.5kmh
0 %
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°


