पुणे-कसबा विधानसभा मतदारसंघ मधून माजी महापौर कमल व्यवहारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे, पुण्यातील पहिल्या महापौर म्हणून कमल व्यवहारे यांची महापालिकेतील कामगिरी पाहता कसबा विधानसभा मतदारसंघामधून महिला आमदार म्हणून निवडून देण्याचा विश्वास ठीक ठिकाणी मतदारांकडून व्यवहारे यांना देण्यात येत आहे सध्या सुरू असलेल्या दिवाळी पहाट दीपावली संध्या इत्यादी कार्यक्रमांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील तरुण कार्यकर्ते जेष्ठ नागरिक व महिला कमिटीचा व्यवहारे यांना दिवसेंदिवस मिळत असलेल्या प्रतिसादाने प्रचारांमध्ये व्यवहारे यांचे पारडे जड झाले आहे.
New Delhi
few clouds
31.3
°
C
31.3
°
31.3
°
41 %
6kmh
16 %
Sun
41
°
Mon
41
°
Tue
41
°
Wed
42
°
Thu
40
°