26.2 C
New Delhi
Friday, October 10, 2025
Homeमहाराष्ट्रभाऊंच्या आमदारकीसाठी ‘लाडक्या बहिणीं’चा प्रचार

भाऊंच्या आमदारकीसाठी ‘लाडक्या बहिणीं’चा प्रचार

चिंचवड :  – स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने पिंपळे निलख, वाकड आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा नवा ‘पटर्न’ अंमलात आला. या पॅटर्नच्या माध्यमातून आमदार निधीतून कोट्यावधी रुपयांची विकासकामे आमच्या गावात झाली. आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावाचे रुपडे बदलले. स्व. लक्ष्मणभाऊंनी सुरू केलेला हा विकासाचा पॅटर्न असाच अविरत सुरू राहण्यासाठी त्यांच्याप्रमाणेच विकासाची दूरदृष्टी असलेले त्यांचे बंधू आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनाच आमचा जाहीर पाठींबा असून त्यांना गावातून हजारो मतांचे लीड आम्ही देणार असल्याचा विश्वास, पिंपळे निलख, वाकड ग्रामस्थांनी व्यक्त केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पिंपळे निलख परिसरात जोरदार पदयात्रा काढण्यात आली. यावेळी परिसरातील हजारो ग्रामस्थ, महिला आणि युवा वर्ग स्वयंस्फूर्तीने या पदयात्रेत सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजीत ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी जागोजागी महिलांकडून शंकर जगताप यांचे औक्षण आणि पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते सचिन साठे, माजी स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, माजी नगरसेविका आरती चौंधे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, संतोष कलाटे, नितीन इंगवले, भुलेश्वर नांदगुडे, काळूराम नांदगुडे, संकेत चोंधे, शिरीष साठे, नंदू बालवडकर, पवन कामठे, प्रसाद कस्पटे, रामदास कस्पटे,बाळासाहेब इंगवले, अनिल जेधे, महेश चव्हाण, महबूब शेख, चंदन काहार, अशोक शिंदे, संजय मानमोडे, दादासाहेब कामटे, भाऊसाहेब घरपळे, प्रदीप जगताप, विवेक जगताप, भागवत, गणेश कस्पटे, आनंद साठे, दीपक गोते, सोमनाथ कस्पटे, सचिन कस्पटे, निखिल कस्पटे, अक्षय कस्पटे, संतोष दळवी, शंकर साठे, साहेबराव नांदगुडे, संतोष साठे, नरेश जाधव, काळुराम नांदगुडे, रवी इंगवले, विनोद सूर्यवंशी, गणेश अंत्रे, संतोष कलाटे, रणजीत कलाटे, स्नेहा कलाटे, सुनील येडे, बाळासाहेब करंजुले, अनंत कुंभार, अनिल संचेती, काळूराम नांदुगडे, विलास थोरात, उमाकांत ठाकरे, आनंदात दौंडकर, कैलास भानुसे, नागेश अकुल, हेमंत पाटील, संतोष चाटण, दिलीप बालवडकर, अशोक बालवडकर, चंद्रकांत झगडे, कलेश्वर साळुंखे, उदय मोघे, अरविंद शिरोळे, राहुल नितनवरे, रवी काटे, विनोद बोडके, नागेश जाधव, संजय पटेल, मुन्ना पाटील, प्रीती कामतीकर, गीता वेंकट, शोभा कांबळे, राहुल पठारे, अजय दरेकर, विनोद बोडके, सुचित्रा गराडे, संध्या निखळ, अनिकेत शेलार, पांडुरंग थोपटे, प्रथमेश सपकाळ, हर्षल मोरे, राजू मोरे, गणेश काटे, आशा थोपटे, निखिल थोपटे, शरद बावधाने, स्मिता कोंडे, उज्वला पोवार, मनीषा कुराडे, वसंत आम्रे, शारदा बांदल, स्मिता तोंडे, लता गाडे, विवेक नांदगुडे, रामचंद्र गायधनक, राहुल पठारे, सुवर्ण भेगडे, रेणुका खानेकर, भारती पाटील, मंगला पाटील, चंद्रकांत झगडे, शामराव खांडेकर, योगिता जाधव, स्मिता आपटे, सुरेखा दौंडकर, शीतल ठाकरे, स्नेहल देसले, जयश्री कामठे, रंजना कांबळे, मनप्रीत सैनि, साक्षी कुलकर्णी, माया पुजार, रूपाली परदेशी, करुणा गाळणकर, प्रतीका देशमुख, मनदीप सुखमणी, स्वाती कुंभार, अथर्व शेलार, अजय दरेकर, नारायण नलावडे, विलास थोरात, उमाकांत ठाकरे, राजेंद्र ओझरकर, राजू मोरे, सविता शिंदे, रुबी बसीन, शारदा क्षीरसागर, उज्वला पाचोरे, विजय मलपिसे, अश्विनी डोके, आशा डोके, कांचन कांबळे, कविता चौंदे, शोभा कांबळे, अंजू गुहा, गीता वेंकट, वंदना मोरे, संध्या निकळ, श्रीधर दाते, सुचित्रा गाडे, श्रुती कुलकर्णी, सोनल बोरडे, माधुरी भोसले, विलास भानुसे, रूपाली जाधव, राहुल नितनवरे, मयूर माळवे, राहुल सोनवणे, आरती मंडवले, बाळासाहेब इंगवले, नीलिमा जानकर, दीपा जालीहाल, स्मिता पुणेकर, अरविंद शिरोळे, प्राजक्ता चव्हाण, कुंदा पाटे, हेमंत पाटील, प्रमोद अकुल, सरिता मुशेट्टी, आरती साबळे, अशोक आकुल, निकिता अकुल, प्रभाकर न्यालकंधी, कविता मानकर, नरेंद्र गायकवाड, वंदना देशमुख, सुजाता काटे, आशालाता काटे, सुजाता मळवेकर, अश्विनी बोडके, प्रीती नारखेडे, ज्योती येडे, बबनराव येडे, नीतू करंजुले, अनिता पाटील, शुभांगी भोकरे, वैशाली जैन, वर्षा काळे, जयश्री भोंडे, वंदना सातपुते, रेश्मा सातपुते, शबिणा सुभेदार, अब्दुल हमीद सुभेदार, कल्पना इंगवले, सुरेखा जाकापुरे, सारिका आलोळकर, नंदा गायकवाड, तुषार जैन, अजित काळे, अविनाश संभाजी इंगवले, देवानंद इंगवले, भोकरे, राम नायर, अलका नायर, धनंजय चिंचवडे, अलका चिंचवडे, शशिकांत पाटील, प्रमोद चिंचवडे, आशा बाळसराफ, बी एन पाटील, मंजू चिलकांती, नितीन पाटील, कल्पना साळवी, हिराबाई ठोसर, गोपीचंद सकट, वैशाली सकट, शैला नांदुगुडे, विजया नांदुगुडे, वसुधा उतेकर यांच्यासह मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
26.2 ° C
26.2 °
26.2 °
46 %
2.6kmh
0 %
Thu
26 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!