पुणे : संयुक्त राष्ट्राच्या वतीने थायलंड येथे आयोजित संयुक्त राष्ट्र व्यवसाय आणि मानवाधिकार मंच, आशिया-पॅसिफिक (UNRBHR २०२५) परिषदेसाठी पुण्यातील शशिकांत कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. थायलंड येथे 16 ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून विविध 70 देशातील प्रतिनिधि सहभागी होणार आहेत. या परिषदेचा हेतु संकटातून मानवी हक्कांवर प्रगतीचे आराखडा तयार करणे आणि प्रादेशिक नेतृत्व मजबूत करणे हा आहे. शशिकांत कांबळे स्वान फाउंडेशन च्या माध्यमातून मागील अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण या विषयावर काम करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र च्या वतीने कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. शशिकांत कांबळे हे भारती विद्यापीठात जनसंपर्क अधिकारी म्हूणन ही 12 वर्ष काम करत होते. त्याच बरोबर भारतीय गुणवता परिषद चे ते सदस्य म्हूणन काम करत होते.
थायलंड येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी शशिकांत कांबळे यांची निवड
RELATED ARTICLES
New Delhi
			haze
			
		
					24.1
					°
					C
				
				
						
						24.1
						°
					
					
						
						24.1
						°
					
				
					
					57						%
				
				
					
					2.6kmh
				
				
					
					20						%
				
			Tue
						
							26
							°
						
					Wed
						
							32
							°
						
					Thu
						
							30
							°
						
					Fri
						
							29
							°
						
					Sat
						
							29
							°
						
					

