एलोन मस्क त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X पूर्णपणे बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या काही महिन्यात एक्समध्ये अनेक बदल झाल्याचे आपण पहिले. आता एलोन मस्क लवकरच एक्स टीव्ही ॲप लॉन्च करणार असल्याची बातमी आहे. अशाप्रकारे टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे मालक आता टीव्हीच्या दुनियेतही धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत. एक्सच्या सीईओ लिंडा याकारिनो यांच्यामते, वापरकर्त्यांना X TV ॲपवर उच्च दर्जाचा कंटेंट मिळेल. या ॲपद्वारे युजर्सना त्यांच्या मोबाईलमधील कंटेंट टीव्हीवर कास्ट करण्याची सुविधाही मिळणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मला मोठी स्पर्धा मिळणार आहे. X TV लाँच केल्यानंतर X सोशल मिडिया TV वर देखील वापरता येईल. एक्सने अद्याप या ॲपच्या लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. पोस्टमध्ये ‘लवकरच येत आहे’ असे लिहिले आहे
लवकरच एलन मस्क लाँच करणार स्वतःचे टीव्ही ॲप
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
26.5
°
C
26.5
°
26.5
°
61 %
2.1kmh
0 %
Thu
30
°
Fri
32
°
Sat
33
°
Sun
33
°
Mon
33
°