पुणे, ः पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ‘आज का आनंद’चे मुख्य वार्ताहर शैलेश काळे आणि खजिनदारपदी टाईम्स ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी प्रसाद कुलकर्णी यांची शुक्रवारी (ता.२४) एकमताने निवड करण्यात आली. प्रतिष्ठानचे तत्कालीन अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांनी राजीनामा दिल्यामुळे तर, मावळते खजिनदार प्रकाश भोईटे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन अध्यक्ष व खजिनदारांचीआज झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निवड करण्यात आली.हंगामी अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीत या दोन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.दरम्यान, या सभेत विश्वस्त पदाच्या दोन रिक्त जागा भरण्यात आल्या. यामध्ये टाईम्स ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी प्रसाद कुलकर्णी आणि ‘सीएनबीसी टीव्ही 18’ चे सिनिअर व्हिडिओ जर्नालिस्ट चंद्रकांत हंचाटे यांची एकमताने विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शैलेश काळे
खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
28
°
C
28
°
28
°
82 %
3.7kmh
100 %
Mon
28
°
Tue
35
°
Wed
35
°
Thu
36
°
Fri
34
°