पुण्या दौर्यावर असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची विशेष भेट घेतली. जीवनामध्ये अध्यात्म किती महत्वाचे आहे यावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व डाॅ. रामनाथ सोनवणे उपस्थित होते.
महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांची एमआयटी डब्ल्यूपीयूला भेट
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
30.3
°
C
30.3
°
30.3
°
28 %
2.4kmh
0 %
Sat
31
°
Sun
32
°
Mon
33
°
Tue
33
°
Wed
33
°