पुणे : गणरायाने सर्वाना सुखी ठेवावे, असे साकडे घालत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती केली. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी यांसह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सन्मानचिन्ह व महावस्त्र देऊन अजित पवार यांचा ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला
उपमुख्यमंत्री पवारांनी घेतले ‘दगडूशेठ’चे दर्शन
RELATED ARTICLES
New Delhi
haze
18.1
°
C
18.1
°
18.1
°
55 %
0kmh
0 %
Thu
22
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°


