चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जगताप शंकर पांडुरंग यांच्या प्रचारार्थ आज आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड मतदारसंघातील चिंचवड प्रभागात सर्वपक्षीय माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, महिला मंडळांच्या सदस्य यांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला.श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवड पुण्यभूमीचे नेतृत्व करण्याची संधी चिंचवडकरांनी आम्हाला दिली याबद्दल मी सर्वांचे आभार मानले. सर्व नागरिकांच्या सोबतीने आपल्या चिंचवड विधानसभेचा विकासाचा वारसा जोपासला. यापुढे हाच वसा निरंतर आणि अविरत सुरु राहावा यासाठी चिंचवड विधानसभेचे अधिकृत उमेदवार शंकरभाऊ जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे मी सर्वांना आवाहन केले.
श्रीमन् महासाधू मोरया गोसावींचा आशीर्वाद आणि चिंचवडकरांची साथ हीच आमची ताकद…!
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
28
°
C
28
°
28
°
34 %
2.2kmh
0 %
Fri
28
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°