32.4 C
New Delhi
Monday, October 13, 2025
HomeTop Five Newsजिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. एकूण ७३ गटांपैकी अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५ आणि नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी १९ गट राखीव ठेवण्यात आले आहेत, त्यापैकी १० जागा महिलांसाठी आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट राखीव असून त्यापैकी २० गट महिलांसाठी राखीव आहेत. विविध प्रवर्गांनुसार सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट
• इंदापूर – ७१ लासुरने
• इंदापूर – ७० वालचंदनगर
• बारामती – ६१ गुणवडी
• हवेली – ४१ लोणीकाळभोर

अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव गट
• जुन्नर – ८ बारव
• जुन्नर – १ डिंगोरे
• आंबेगाव – ९ शिनोली

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी राखीव गट
• खेड – २२ कडूस
• बारामती – ६० सुपा
• हवेली – ४० थेऊर
• शिरूर – १५ न्हावरा
• जुन्नर – ४ राजुरी
• जुन्नर – ६ नारायण
• जुन्नर – २ ओतूर
• पुरंदर – ५३ नीरा शिवतक्रार
• जुन्नर – ५ बोरी बुद्रुक
• इंदापूर – ६७ पळसदेव

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव गट
• हवेली – ३७ पेरणे
• वेल्हे – ५५ वेल्हे बुद्रुक
• खेड – २५ मेदनकरवाडी
• मुळशी – ३६ पिरंगुट
• शिरूर – २० मांडवगण फराटा
• दौंड – ४९ यवत
• आंबेगाव – १३ अवसरी बुद्रुक
• भोर – ५६ वेळू

सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव गट
• खेड – २३ रेटवडी
• दौंड – ४७ पाटस
• बारामती – ६३ वडगाव निंबाळकर
• शिरूर – १९ तळेगाव ढमढेरे
• इंदापूर – ६९ निमगाव केतकी
• मावळ – ३१ खडकाळे
• आंबेगाव – ११ कळंब
• दौंड – ४४ वरवंड
• शिरूर – १८ शिक्रापूर
• आंबेगाव – १० घोडेगाव
• मावळ – ३० इंदुरी
• हवेली – ४२ खेड शिवापूर
• खेड – २६ पाईट
• इंदापूर – ६६ भिगवण
• शिरूर – १६ रांजणगाव गणपती
• खेड – २८ कुरुळी
• मावळ – ३३ सोमाटने
• इंदापूर – ७३ बावडा
• पुरंदर – ५० गराडे
• हवेली – ३८ कोरेगाव मुळ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.4 ° C
32.4 °
32.4 °
22 %
2.4kmh
0 %
Mon
32 °
Tue
33 °
Wed
33 °
Thu
33 °
Fri
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!