रथसप्तमी निमित्त श्री रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, तांबडी चिंचपेटी, जवमनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते
रथसप्तमी निमित्त श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान
RELATED ARTICLES
New Delhi
haze
19.1
°
C
19.1
°
19.1
°
63 %
1kmh
40 %
Sun
19
°
Mon
24
°
Tue
24
°
Wed
25
°
Thu
25
°


