37.7 C
New Delhi
Sunday, July 5, 2026
Homeमहाराष्ट्रसीबीएसई -बारावीचा निकाल विद्यार्थ्यांची चमकदार उत्तुंग भरारी

सीबीएसई -बारावीचा निकाल विद्यार्थ्यांची चमकदार उत्तुंग भरारी

पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक2,

देहू रोड पुणे. – बारावी सीबीएससीचा नुकताच जाईल जाहीर झालेला बारावी परीक्षेचा निकाल, जणू विद्यार्थ्यांच्या जीवनात उज्वल भविष्याची सुवर्ण पहाट, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाची सुवर्ण पंखे लाभली आहेत. शाळेच्या विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या बुद्धिमत्तेच्या तेजस्वी गुणांनी यश संपादन केले.


मानव विद्या शाखेतील सुरभी यादव, (प्रथम क्रमांक) मोहिनी (द्वितीय क्रमांक) कृतिका गोरे (तृतीय क्रमांक) पटकावला आहे. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. प्राचार्यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. बारावीच्या सर्व शाखेतील शिक्षकांचे अमूल्य योगदान असल्याचे प्राचार्यांनी मत व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा साठी सर्वांनी मंगलमय शुभेच्छा दिल्या. खरोखरच मानव विद्या शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या विकासात मानाचा तुरा रोवला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
37.7 ° C
37.7 °
37.7 °
36 %
0.8kmh
73 %
Sat
38 °
Sun
43 °
Mon
40 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments