पुणे,- : सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL), पुणे यांच्या वतीने कार्यरत व्यावसायिकांसाठी मोफत स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. ही विशेष कार्यशाळा शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत SCDL, मॉडेल कॉलनी, पुणे येथे होणार आहे. प्रवेशासाठी कोणतीही नोंदणी फी नाही.
या कार्यशाळेत स्ट्रॅटेजिक मार्केटिंग, एचआर आणि फायनान्स मॅनेजमेंट या विषयांसह भविष्यातील मॅनेजमेंट ट्रेंड्स याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
कोण सहभागी होऊ शकतात?
५ वर्षांहून अधिक कामाचा अनुभव असलेले पदवीधर व्यावसायिक या कार्यशाळेत सहभागी होऊ शकतात.
सहभागींसाठी विशेष लाभ :
- SCDL कडून ई-प्रमाणपत्र
- फॅकल्टी एक्स्पर्ट्सशी प्रत्यक्ष संवादाची संधी
- प्रवेश प्रक्रियेसाठी विशेष स्पॉट ऑफर्स
प्रमुख वक्ते :
- डॉ. पद्मप्रिया इराबट्टी – मार्केटिंग मॅनेजमेंट तज्ञ
- प्रा. विजय मसारकर – एचआर मॅनेजमेंट तज्ञ
- प्रा. श्रद्धा शिंदे – फायनान्स मॅनेजमेंट तज्ञ
स्थळ :– सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग,सिंबायोसिस भवन, १०६५ बी, गोखले क्रॉस रोड,मॉडेल कॉलनी, पुणे – ४११०१६, लँडलाईन: ०२०-२५२७०००००
अधिक माहितीसाठी भेट द्या :
👉 https://admissions.scdl.net/scdladmission/?utm_source=press