पंढरपूर- नागपूर येथील भाविक विकास वडवाले यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लक्ष रुपयाची देणगी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने देणगीदार यांचा सत्कार मंदिर समितीच्या सहाय्यक विभाग प्रमुख श्रीमती मनीषा जायकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. सदरची देणगी मंदिर समितीच्या अन्नछत्रासाठी प्राप्त झाली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी
RELATED ARTICLES
New Delhi
mist
8.1
°
C
8.1
°
8.1
°
87 %
1kmh
2 %
Thu
13
°
Fri
22
°
Sat
24
°
Sun
25
°
Mon
25
°


