देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलेले “ऑपरेशन सिंदूर” यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट दिली. या भेटीत त्यांनी तैनात जवानांशी संवाद साधून त्यांच्या शौर्य, समर्पण आणि दक्षतेचे कौतुक केले.