पंढरपूर- ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त श्री विठ्ठलास सोने मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड, हि-याचा कंगनजोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, मारवाडी पेट्याचा मोत्याचा हार, शिरपेच, मत्स्य जोड, तोडे जोड, मोहनमाळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ, नाम निळाचा तसेच श्री रूक्मिणीमातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले होते.
ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस अलंकार परिधान
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
12.6
°
C
12.6
°
12.6
°
40 %
1.8kmh
1 %
Sat
21
°
Sun
21
°
Mon
21
°
Tue
22
°
Wed
18
°


