संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज समाधीवर विधिवत पूजाअर्चा करत चंदन उटीतून लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मक गणेशाचे रूप साकारले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर विविध रंगी आकर्षक फुलांनी सजवण्यात आले असून सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी मंदिरात केली आहे. चंदन उटीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर साकारलेली गिरीजात्मकाची आकर्षक अशी उटी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे गणरायाचे रूप अभिजीत धोंडफळे व सहकारी यांनी संजीवन समाधी वर साकारले.संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर श्री गिरीजात्मजाचे मनोहर रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
संत ज्ञानेश्वर महाराज समाधीवर चंदन उटीतून साकारले ‘गिरीजात्मक गणेश’
RELATED ARTICLES
New Delhi
haze
18.1
°
C
18.1
°
18.1
°
55 %
0kmh
0 %
Thu
22
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°


