31.1 C
New Delhi
Wednesday, October 22, 2025
HomeTop Five Newsठरलं एकदाचं जिल्हाचे पालकत्व कुणाकडे?

ठरलं एकदाचं जिल्हाचे पालकत्व कुणाकडे?

मुंबई : राज्याचे पालकमंत्री कधी घोषित होणार याची चर्चा सुरु असतानाच आता सर्वात मोठी बातमी आली आहे. त्यानुसार आता बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाची यादी अंतिम केली आहे.

गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

  1. ठाणे- एकनाथ शिंदे
  2. मुंबई शहर- एकनाथ शिंदे
  3. पुणे – अजित पवार
  4. बीड – अजित पवार
  5. नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
  6. अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
  7. अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील
  8. वाशिम- हसन मुश्रीफ
  9. सांगली – चंद्रकांत पाटील
  10. नाशिक – गिरीश महाजन
  11. पालघर – गणेश नाईक
  12. जळगाव – गुलाबराव पाटील
  13. यवतमाळ – संजय राठोड
  14. मुंबई उपनगर – आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री)
  15. रत्नागिरी- उदय सामंत
  16. धुळे – जयकुमार रावल
  17. जालना – पंकजा मुंडे
  18. नांदेड – अतुल सावे
  19. चंद्रपूर – अशोक उईके
  20. सातारा – शंभूराज देसाई
  21. रायगड – आदिती तटकरे
  22. लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
  23. नंदूरबार – माणिकराव कोकाटे
  24. सोलापूर – जयकुमार गोरे
  25. हिंगोली – नरहरी झिरवाळ
  26. भंडारा – संजय सावकारे
  27. छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
  28. धाराशिव – प्रताप सरनाईक
  29. बुलढाणा – मकरंद जाधव
  30. सिंधुदुर्ग – नितेश राणे
  31. अकोला – आकाश फुंडकर
  32. गोंदिया – बाबासाहेब पाटील
  33. कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)
  34. गडचिरोली – आशिष जयस्वाल (सह पालकमंत्री)
  35. वर्धा – पंकज भोयर
  36. परभणी- मेघना साकोरे-बोर्डीकर

दरम्यान, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे आणि भरत गोगावले या मंत्र्यांची नावे या यादीतून वगळण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
45 %
3.1kmh
0 %
Wed
32 °
Thu
33 °
Fri
34 °
Sat
33 °
Sun
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!