मुंबई : राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे पक्षालादेखील फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सयाजी शिंदे हे निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. उपुख्यामंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थित सयाजी शिंदे यांचा प्रक्ष प्रवेश पार पडला. अभिनेते सयाजी शिंदे यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे.
अभिनेता सयाजी शिंदेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
RELATED ARTICLES
New Delhi
mist
12.1
°
C
12.1
°
12.1
°
82 %
3.1kmh
40 %
Mon
19
°
Tue
22
°
Wed
23
°
Thu
23
°
Fri
21
°