34 C
New Delhi
Friday, July 11, 2025
Homeक्रीड़ाT20 World Cup: टीम इंडियाने दुसऱ्यांदा कोरले टी20 वर्ल्ड कपवर नाव

T20 World Cup: टीम इंडियाने दुसऱ्यांदा कोरले टी20 वर्ल्ड कपवर नाव

टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.

भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी (२९ जून) दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले. भारताने बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले.
दरम्यान, हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी वैयक्तिक रित्याही भावूक ठरला.

त्याने अंतिम सामन्यात ५९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली. ही खेळी भारतासाठी महत्त्वाची ठरली. तो या सामन्याचा सामनावीरही ठरला. पण सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
34 ° C
34 °
34 °
49 %
2.7kmh
90 %
Fri
36 °
Sat
37 °
Sun
39 °
Mon
32 °
Tue
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!