सोमवार दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी नाना काटे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून आज चिंचवड मतदार संघातील कार्यकर्त्याचा मेळावा घेण्यात आला होता यामध्ये कार्यकर्त्याचे आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आला असून नाना काटे यांच्या वतीने पत्रकार परिषदेत घेण्यात आली होती ही निवडणूक लढविताना त्यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे चिंचवड मतदार संघातील बहुसंख्य नगरसेवक पदाधिकारी राहतील असे नाना काटे यांचा वतिने सांगण्यात आले आजच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, संतोष कोकणे, विनोद नढे, उषा काळे, निलेश डोके, शिरीष आप्पा साठे, दिलीप आप्पा काळे शाम जगताप, सचिन काळे, नवनाथ नढे, तानाजी जवळकर, बापू कातळे , प्रशांत सपकाळ, सागर कोकणे, संगीता कोकणे, मीरा कदम, प्रसाद लिम्हण,व इतर पदाधिकारी उपस्तित होते, उद्या सकळी पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर पासून सकाळी ९.०० वाजता पदयात्रा निघून रहाटणी मार्गे काळेवाडी मार्गे ग प्रभाग कार्यालय येथे अर्ज दाखल करण्यात येईल.
नाना काटे चिंचवड विधानसभेची निवडणूक अपक्ष लढणार
RELATED ARTICLES
New Delhi
few clouds
30.4
°
C
30.4
°
30.4
°
71 %
1.7kmh
17 %
Tue
36
°
Wed
38
°
Thu
30
°
Fri
37
°
Sat
38
°