13.1 C
New Delhi
Saturday, January 17, 2026
Homeमहाराष्ट्रप्रचाराचा झंझावात, चिंचवडच्या विकासाला वाकडकरांची साथ

प्रचाराचा झंझावात, चिंचवडच्या विकासाला वाकडकरांची साथ

चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ वाकड गावात प्रचार दौऱ्यात म्हातोबा चरणी लीन होवून मनोभावे माथा टेकवून विजयासाठी आशीर्वाद घेतला.लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघात गेल्या दहा वर्षात विकासाची गंगा आणली. तोच ध्यास घेवून येणाऱ्या काळात वाकडसह चिंचवड विधानसभेचा कायापालट करणार आल्याचे मत व्यक्त केले. मतदारांच्या गाठी-भेटी घेत प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.

यात्रेदरम्यान महिलांनी औक्षण केले विजयासाठी त्यांनी आशीर्वाद दिले. तरुणाईचा जोम, महिलांचा सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन मिळाल्याने या पदयात्रेला विशेष ऊर्जा मिळाली. ग्रामस्थांच्या उत्साही प्रतिसादामुळे वाकड मधील या पदयात्रेने मतदारसंघात विजयाचे वातावरण निर्माण केले आहे आणि त्यांचा हा उत्साह, आशीर्वाद मतांद्वारे येणाऱ्या २० तारखेला मला मिळणार आहे. याचा मला ठाम विश्वास आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
88 %
1kmh
100 %
Sat
16 °
Sun
24 °
Mon
25 °
Tue
24 °
Wed
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!