चिंचवड -मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडी येथील संत निरंकारी सत्संग भवनामध्ये मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी काळेवाडी संत निरंकारी मंडळाचे गिरीधरलाल मतनानी, काका माने , नितेश पंडित, चंद्रकांत चव्हाण तसेच स्वीप नोडल अधिकारी राजीव घुले यांच्यासह स्वीप टीमचे अंकुश गायकवाड, संजू भाट, मनोज माछरे, प्रिन्स सिंह , दीपक एन्नावार, सचिन लोखंडे, विजय वाघमारे आदी उपस्थित होते.आपल्या कुटुंबातील १८ वर्षांवरील सदस्यांना आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देऊन एकूणच शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
संत निरंकारी सत्संग भवनामध्ये मतदानाची शपथ
RELATED ARTICLES
New Delhi
scattered clouds
30.5
°
C
30.5
°
30.5
°
72 %
2.5kmh
46 %
Sat
30
°
Sun
37
°
Mon
32
°
Tue
37
°
Wed
36
°