42.8 C
New Delhi
Saturday, June 27, 2026
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरात भव्य राज्यस्तरीय ब्राह्मण वधू वर मेळावा

छ. संभाजीनगरात भव्य राज्यस्तरीय ब्राह्मण वधू वर मेळावा

मार्च महिन्यात 29 तारखेला होणार संपत

पुणे – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे येत 29 मार्च 2026 (रविवार) रोजी आयोजित सशुल्क राज्यस्तरीय ब्राह्मण वधू वर मेळाव्याला ठिकठिकाणच्या ब्राह्मण वधू वरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती अ.भा. ब्राह्मण महासंघाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेचे जिल्हाअध्यक्ष सुधीर नाईक आणि महिला जिल्हाध्यक्ष सुचेता पालोदकर यांनी दिली.

यंदाचा मेळावा हा 26 वा मेळावा असून, यावेळी आताच एक महिना आधी 107 मुले आणि 89 मुलींनी नावनोंदणी झाली आहे. ही संख्या ऐन वेळेपर्यंत विक्रमी ठरेल, असा विश्वास संयोजन समितीने व्यक्त केला आहे.

रविवार, दि. 29 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत श्री समर्थ राम मंदीर, समर्थ नगर, छत्रपती संभाजीनगर येथे हा मेळावा होईल.
या मेळाव्याला छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, सोलापूर, अयोध्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, मुंबई, ठाणे कोल्हापूर सांगली या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा येथील वधू वरांनीही आता पर्यंत नावनोंदणी केली आहे.

प्रथम वर, प्रथम वधू तसेच घटस्फोटीत मुले मुली, स्थळांचीही नावनोंदणी होत आहे.

हा मेळावा सशुल्क आहे. पुस्तकात नोंदणी व फोटो टाकणे तसेच पोस्टाने पुस्तक पाठवणे यासाठी नाममात्र शुल्क ते ही कुरिअर आणि पुस्तक नोंदणी साठी च आकारले जाईल. आलेल्या वधू वर व पालकांची भोजन व चहापानाची व्यवस्था संघटने तर्फे करण्यात आली आहे.

👉इच्छुक वधू वरांनी खालील पैकी कुठल्याही मोबाईल नंबरवर आपली नावनोंदणी करता येईल 👉जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक ९९२२५२६६८७,मंदार रेडे जिल्हाध्यक्ष पुणे ९८२२५२००३४, शशांक खेर ठाणे ८०९७३५८१२०, सह महिला जिल्हाध्यक्ष सुचेता पालोदकर ७४९८१८९९२६, अंजली गोरे ९३२५२६०८६८, दिलीप लाड ९४०४२९४३९२, सौ छाया खोचे ९३२५०७९५६५, स्मिता जोशी ७३५०६६१४२७, अंजली पराडकर ८८८८३३१७५३, सीमा नांदापूरकर ९९२१४६९६५९, अंजली देशपांडे ९१५८००११९९, कु. गायत्री न्यायाधीश ७०६६५७७८९७, डॉ मयुरी कुलकर्णी ८३९०१२७९५१, ॲड. अश्विनी कुलकर्णी ८८३०७९०८८०, दीपक कुलकर्णी ९९६०६८२५६९, मोहन काळे ९४२३७०७००१, स्मिता नगरकर ९८८११७८३९१, नांदेड प्रीती वडवळकर 7020834545 नंदु अदवंत ८०८७७७६९१४, शशिकांत पाठक लातूर ७६६६०८६६८४, शैलेश महाजन बदलापूर 9322755462 सुरेखा पारवेकर ८०८७८६६२८०, सुभाष जोशी८३२९३२२०७०,श्याम जोशी कोल्हापूर 9922632040 कालिदास त्रिवेदी ८६६८३२६६८४, सुभाष डबीर ९८५०१११५०१.आदी पदाधिकारी ह्यांचे कडून नोंदणी होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
42.8 ° C
42.8 °
42.8 °
19 %
1.3kmh
0 %
Sat
43 °
Sun
44 °
Mon
44 °
Tue
43 °
Wed
42 °

Most Popular

Recent Comments