पुणे : पोको इंडिया सर्वांत वेगाने वाढणार्या ग्राहकोपयोगी तंत्रज्ञान ब्रॅन्ड ने आता त्यांच्या एमआरपी मोहिमेच्या माध्यमातून फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज साठी सज्जता दर्शवली आहे. परपंरागत एमआरपी मध्ये मोठा ट्वीस्ट आणत पोको ने आता ‘मॅड रिटेल प्राईस’ आणली आहे. या नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाच्या माध्यमातून रिटेल प्रायसिंग ची संकल्पना ग्राहकांना मॅड डील्स देऊन प्रिमियम तंत्रज्ञान यामुळे अतिशय परवडणार्या दरात देऊ केले आहे. या मध्ये आघाडीच्या उपकरणांवर आता मोठी सूट असून या माध्यमातून पोको अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वांच्या पोहोच नुसार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना आता काही विशिष्ट बँकांच्या ऑफर्स सह बचत करण्याची संधी मिळून टेकची आवड असणार्यांसाठी हा सर्वांत मोठा सण यामुळे अधिक
पोको एफ६ ५ जी हा विभागातील सर्वात शक्तीशाली फोन असून यांत पुढील पिढीतील एआय पावर सह स्नॅपड्रॅरन ८ एस जेन३ प्रोसेसर आहे.
याचे वैशिष्ट्य म्हणजे ५०एमपी ड्युअल सोनी एलवायटी-६०० ओआयएस कॅमेरा आणि १२० हर्ट्स १.५के ॲमोलेड डिस्प्ले आहे. पोको एक्स६ प्रो ५ जी हा विभागातील सर्वांत शक्तीशाली फोन असून यांत १.४ एमएन अंतुतु स्कोअर, एमटीके डायमेन्सिटी ८३०० अल्ट्रा ची क्षमता आहे. यांत ६.६७ इंच १.५ के ॲमोलेड डिस्प्लेसह ६४ एमपी ट्रिपल कॅमेर्या सह ओआयएस आहे. पोको एक्स ६ ५जी हा या विभागातील एकमेव स्नॅपड्रॅगन ७एस जेन २ चिपसेटने युक्त आणि १.५ के १२० हर्ट्झ डिस्प्ले ने युक्त असा कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस, ६.६७ इंच, १.५ के ॲमोलेड डिस्प्ले आणि ६४ एमपी ट्रिपल कॅमेरासह ओआयएस आहे.
पोको एक्स६ निओ ५ जी हा सर्वांत परवडणारा ५ जी स्मार्टफोन असून यामध्ये ॲमोलेड डिस्प्ले हा ७.६९ मिमीची अगदी सडपातळ बॉडी असून यामध्ये ६६७ इंच बेझेल लेस फूल एचडी+ डिस्प्ले आहे. या फोनचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे १०८ एमपी कॅमेर्यासह ३ एक्स झूम.पोको एम६ प्लस ५ जी हा सर्वात परवडणारा ५ जी फोन असून यांत १०८ एमपी ड्युअल कॅमेरा ३ एक्स इन सेन्सर झूम, स्नॅपड्रॅगन ४ जेन२ एई चिपसेट आणि ६.७९ इंच १२० हर्ट्झ डिस्प्ले आहे.
पोको एम६ ५ जी या भारतातील परवडणार्या ५जी फोन्स पैकी एक असून यामध्ये एमटीके डायमेन्सिटी ६१०० + ५ जी प्रासेसर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ६.७४ इंच ९० हर्ट्झ डिस्प्ले आणि प्रिमियम स्काय डान्स डिझाईन आहे.पोको सी ६१ ५जी मध्ये प्रिमियम डिझाईन सह ग्लास बॅक आणि फास्ट साईड फिंगरप्रिंट सेन्सर आहेत. यामध्ये ६.७१ इंचाचा एलसीडी डॉट ड्रॉप एचडी+ डिस्प्ले ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि मिडियाटेक जी ३६ चिपसेट आहे.
पोको सी ६५ ५ जी मध्ये मिडियाटेक हेलिओ जी ८५ चिपसेट आणि ६.७४ इंचाचा एचडी+ ९०हर्ट्झ डिस्प्ले आहे.
पोको एफ६ ५ जी रु. २१९९९, पोको एक्स६ प्रो ५ जी रु. १८९९९ पोको एक्स ६ ५ जी रु. १४९९९ पोको एक्स ६निओ ५जी रु. ११९९९*
पोको एम ६ प्लस ५ जी रु. १०९९९ मध्ये उपलब्ध आहेत.