पिंपरी, – अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, तसेच त्यांच्यात व्यावसायिक दृष्टिकोनाचा विकास होण्यासाठी दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकाश कंदीलाचे प्रदर्शन व विक्री हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रदर्शन १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अरविंद एज्युकेशन सोसायटी, शितोळे नगर, सांगवी येथे भरविण्यात येत आहे.
या प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनविलेले आकाश कंदील खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करावे व दीपावलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांनी केले आहे.
अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकाश कंदिलांचे प्रदर्शन व विक्री
RELATED ARTICLES
New Delhi
few clouds
28.4
°
C
28.4
°
28.4
°
77 %
2.7kmh
21 %
Wed
38
°
Thu
40
°
Fri
38
°
Sat
36
°
Sun
35
°