29.7 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeक्रीड़ाकसोटी क्रिकेटला विराटचा रामराम!

कसोटी क्रिकेटला विराटचा रामराम!

रोहित पाठोपाठ विराट कोहलीचीही अनपेक्षित निवृत्ती

मुंबई, – भारतीय क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मानंतर आता विराट कोहली(KingKohli)नेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दोन्ही दिग्गज खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे भारतीय संघात मोठा बदल अपेक्षित आहे.
कसोटीपासून निवृत्त होत असले तरी विराट आणि रोहित दोघेही IPL मध्ये आपली झुंजार कामगिरी सुरू ठेवणार आहेत.

दरम्यान, भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाल्यामुळे IPL 2025 स्थगित करण्यात आला आहे. ८ मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर संपूर्ण स्पर्धाच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.


🏏 कसोटीमधील कोहली आणि रोहित – आकड्यांत झळकलेले यश

🧢 विराट कोहली:

  • सामने: १२३
  • धावा: ९२३०
  • सरासरी: ४६.८५
  • शतके: ३०
  • अर्धशतके: ३१
  • सर्वोत्तम खेळी: नाबाद २५४

🧢 रोहित शर्मा:

  • सामने: ६७
  • धावा: ४३०१
  • सरासरी: ४०.५७
  • शतके: १२
  • अर्धशतके: १८
  • सर्वोत्तम खेळी: २१२
  • गोलंदाजी: २ बळी


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
69 %
3.8kmh
63 %
Sun
32 °
Mon
30 °
Tue
33 °
Wed
36 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!