सोलापूर-: राज्यातील दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. पण या निकालात एका वेगळ्याच प्रकारचे लक्ष वेधून घेतले आहे.

शिवम सचिन वाघमारे या विद्यार्थ्याने. कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण न होता, प्रत्येक विषयात ३५ गुण मिळवत, एकूण ५०० पैकी १७५ गुण मिळवून शिवमने दहावीची परीक्षा यशस्वीरित्या पार केली आहे.
इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी घोषित करण्यात आला या परीक्षेत सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेचा विद्यार्थी सोहम सचिन वाघमारे (रा.भवानी पेठ, सोलापूर) यांनी सर्व विषयात प्रत्येकी 35 गुण मिळवून. सुयश प्राप्त केली आहे सोहमच्या विशेष यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी सोहम म्हणाला की दहावीनंतर मी आयटीआय चा कोर्स करणार आहे. हा कोर्स पुर्ण करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे.