मुंबई : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो हाती लागल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा भर रस्त्यातून दुपारी अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आले होते. काल (दि ३ मार्च ) सोशल मीडियावर या हत्येचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे dhanjay munde यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आज (दि ४ मार्च ) सकाळच्या सुमारास मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
RELATED ARTICLES
New Delhi
haze
14.1
°
C
14.1
°
14.1
°
72 %
0kmh
0 %
Wed
20
°
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°


