३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये Pune festival ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ही स्पर्धा यंदा १०वे वर्ष साजरे करीत असून १८ ते २५ वयोगटातील १५०हुन अधिक तरूणींनी या व्यक्तिमत्व व गुण स्पर्धेत सहभाग घेतला. त्याची प्राथमिक फेरी नुकतीच एन.आय.इ.एम. फरग्युसन रोड येथे पार पडली. सिनेमाटोग्राफर अमेय अवधानी, अभिनेत्री व मॉडेल साक्षी पाटील, शो डायरेक्टर व ग्रुमिंग मेंटॉर जुई सुहास यांनी अतिम फेरीसाठी २० युवतींची निवड केली. या २० जणींना प्रशिक्षण दिले जात असून, सौंदर्य, सर्वसाधारण ज्ञान, कुटुंब व समाजाबद्दलच्या भावना, त्या बरोबरच त्वचा, केस व दंत चिकीत्सा, फोटोजनिक चेहरा व नृत्य या आधारे अंतिम फेरी सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी सायं ६:०० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमच येथे संपन्न होईल, ज्येष्ठ गायिका व बँकर अमृता फडणविस यांच्या हस्ते मुगुट परिधान केला जाईल.
मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेसाठी२० तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
24.8
°
C
24.8
°
24.8
°
36 %
2.3kmh
0 %
Fri
31
°
Sat
32
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°