23.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeमहाराष्ट्रनाना काटे यांच्या शुभहस्ते साई साहेब सोसायटी मध्ये सोलर पॅनलचे उद्घाटन

नाना काटे यांच्या शुभहस्ते साई साहेब सोसायटी मध्ये सोलर पॅनलचे उद्घाटन

पिंपळे सौदागर येथील साई साहेब  सोसायटीत मा.विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ  नाना काटे यांच्या शुभहस्ते सोलर पॅनल सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले. पिंपळे सौदागर मधील सोसायट्या पैकी  साई साहेब  सोसायटी एक आहे.

येथे जवळपास   १३२    सदनिका आहेत या सोलर इनर्जी नार्फ ६० kv वीज निर्मीत केली जाणार आसुन. त्यामुळे सोसायटीला येणाऱ्या महावितरणच्या बिलामध्ये बऱ्याच प्रमाणात बचत होऊन रहिवाश्यांची आर्थिक बचत होणार आहे. हे सोलर सिस्टीम बसविण्याचे काम सोलारटेक या कंपनीमार्फत करण्यात आले. यावेळी साई साहेब  सोसायटीचे कमिटी मेम्बर  श्री. श्रेयश बेल्लारी, शिवराम लटपटे, प्रितम पाटील, आतम मताई , स्मिता लाढे, चेतन विसल, अमित बुटले, आमोल पाटील, व सोसायटीचे सदस्य रहिवासी  उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
60 %
1.5kmh
75 %
Mon
24 °
Tue
29 °
Wed
32 °
Thu
29 °
Fri
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!