निमसाखर (ता. इंदापूर) — पत्रकार दिनानिमित्त इंदापूर तालुका प्रतिनिधी गणेश धनवडे यांचा आज सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात जेष्ठ नागरिक व प्रगतशील बागायतदार श्री भगवानराव रणसिंग यांच्या शुभहस्ते गणेश धनवडे यांचा लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकारितेतील त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमास श्री धनवडे बापू श्री राजेंद्र रणमोडे सर श्री नवनाथ कुंभार सर श्री प्रदीप रणमोडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार समाजाचा आरसा असून लोकशाही बळकट करण्यामध्ये पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
पत्रकार दिनानिमित्त सत्कार सोहळा
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
12.7
°
C
12.7
°
12.7
°
31 %
0.6kmh
0 %
Thu
12
°
Fri
20
°
Sat
21
°
Sun
21
°
Mon
21
°


