28.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानपाषाणकर ऑटो ग्राहकांचे हित जपण्यात अग्रेसर

पाषाणकर ऑटो ग्राहकांचे हित जपण्यात अग्रेसर

पाषाणकर ऑटो शिवाजीनगर येथे होंडा एक्टिवा 125 आणि एसपी 125 नवीन मॉडेल खरेदीसाठी उपलब्ध

पुणे – अलीकडेच, होंडाने ॲक्टिवा 125 आणि होंडा एसपी 125 चे अपडेटेड दोन मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. होंडाच्या नवीन वैशिष्ट्यांसह, नवीन डिझाइन देण्यात आले आहे. जानेवारी रोजी जंगली महाराज रोड येथील पाषाणकर ऑटो येथे होंडाच्या दोन्ही टू व्हीलर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचे अनावरण देखील करण्यात आलं.

याप्रसंगी पाषाणकर ऑटो चे कार्यकारी संचालक सूरज गिरमे, सेल्स हेड प्रवीण रहाटे, अकाउंट रवी गारगोटे, रवी जगधने तसेच सर्विसनेटवर्क टीम तसेच पाषाणकर होंडा बिगविंग पुणे ईस्टचे व्यवस्थापक संतोष कुंडगिर, सेल्स हेड राकेश स्वामी तसेच होंडा इंडिया पुणे विभागाचे इन्चार्ज, पाषाणकर ऑटो टीम आदी उपस्थित होते.

होंडा अक्टिवा 125 बाबत अधिक माहिती अशी की, डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनले आहे. यासह, नवीन 4.2 इंच TFT स्मार्ट स्क्रीन या शिवाय ब्लूटूथ स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील आहे, जी तुम्ही होंडा रोड सिंक ॲपद्वारे वापरू शकता. यासह कॉल आणि एसएमएस अलर्ट नेव्हिगेशन आणि म्युझिक कंट्रोल. सी टाईप चार्जिंग पोर्ट आणि अडवान्स आय एस आय सिस्टीम नी सुसज्जित आहे.

होंडा एसपी 125 बद्दल अधिक माहिती अशी की, नविन हेडलॅम्प व आकर्षक ग्राफिक्स यासह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी 4.2-इंचाचा TFT डिस्प्ले, नवीन स्क्रीन सेटअप होंडा रोड सिंक ॲप सुसंगततेसह येतो, जे वापरकर्त्यांना स्मार्ट राइडसाठी नेव्हिगेशन आणि व्हॉइस कॉल साठी मदत करतो. यासोबत यूएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि आयडलिंग स्टॉप सिस्टमसह सुसज्जीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
28.1 ° C
28.1 °
28.1 °
83 %
0kmh
40 %
Fri
33 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!