भारतामध्ये सर्वसाधारण निवडणुका २०२४ च्या मतदानाचा दुसरा टप्पा आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये काल (26 एप्रिल) सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान झाले आहे. त्यामध्ये मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. गूगलच्या होम पेज वर बोटावर निशाणी असलेलं डूडल नागरिकांना आपल्या मतदानाच्या अधिकाराची आठवण करून देणारा आहे.
मतदानाचा दुसरा टप्पा ; गूगल कडून खास डूडल
RELATED ARTICLES
New Delhi
few clouds
25.3
°
C
25.3
°
25.3
°
79 %
3.2kmh
18 %
Sun
31
°
Mon
31
°
Tue
35
°
Wed
37
°
Thu
37
°