पुणे, – सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (एस सी डी एल), जानेवारी २०२५ बॅचसाठी प्रवेश जवळपास बंद होणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०२५ आहे. २५ वर्षांहून अधिक काळ, एस सी डी एल हे व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि लवचिक शिक्षण प्रदान करण्यात अग्रणी राहिले आहे. ४०+ उद्योग-समर्पित अभ्यासक्रमांसह विविध अभ्यासक्रमांची विस्तृत श्रेणी असलेली ही संस्था, विविध क्षेत्रांतील करिअरच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. भारताच्या प्रमुख डिस्टन्स लर्निंग संस्थांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस सी डी एल चे ८००,००० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आहेत तसेच व्यावसायिकांचे प्रबळ नेटवर्क आहे. एस सी डी एल येथील शिक्षण उदयॊग मानकांशी सुसंगत राहण्यासाठी बनवले गेले आहे, त्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये या शिक्षणासाठी विस्तृत मान्यता आहे.
व्यवसायाभिमुख शिक्षण, तुमच्या व्यावसायिक जीवनात यश प्राप्त करण्यासाठी –
एस सी डी एल उद्योगाच्या मागण्या लक्षात ठेवून विस्तृत श्रेणी सह ४०+ व्यापक शिक्षण प्रदान करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनासारख्या विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक कौशल्य मिळते.
काही प्रमुख कार्यक्रम :
पी जी डिप्लोमा
बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (एक्सिक्युटिव्ह पीजीडीएम स्पेशलायझेशन्स)
ह्युमन रिसोअर्स मॅनेजमेंट
डेटा सायन्स आणि ऑनालिटिक्स
बँकिंग आणि फायनन्स
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट
पी जी सर्टिफिकेट (विशेष कौशल्यासाठी शॉर्ट-टर्म कोर्सेस)
- डिजिटल मार्केटिंग
- प्रोजेक्ट मॅनेजमेंट
•बिझनेस ऑनालिटिक्स
कॉर्पोरेट आणि उद्योग-आधारित शिक्षण –
- एस सी डी एल हे आयबीएम, विप्रो, आणि इन्फोसिस सारख्या प्रमुख संस्थांसोबत सहकार्य करते आणि व्यावसायिकांसाठी अनुकूलित शिक्षण विकसित करते. हे कार्यक्रम आयटी, बँकिंग, हेल्थकेअर, आणि मॅन्युफॅक्चरिंगसारख्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्यांना त्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करतात, जेणेकरून ते झपाट्याने बदलणाऱ्या वातावरणात स्पर्धात्मक राहू शकतात.
कधीही, कुठेही शिका – अत्याधुनिक डिजिटल शिक्षण
- एस सी डी एल विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण प्रदान करते, जे मोबाइल-अनुकूल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
- विद्यार्थ्यांना संवादात्मक कोर्स सामग्री, सुसज्ज लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS) द्वारे प्रवेश मिळवता येतो
- लाइव्ह आणि रेकॉर्ड केलेले लेक्चर्स मोबाइलवर
- AI-आधारित प्रॉक्टर्ड परीक्षा आणि व्हर्च्युअल क्लासरूम्स
- फॅकल्टी, सहली व उद्योग तज्ञांशी नेटवर्किंग
एस सी डी एल का निवडावे ?
- आउटलुक – प्रथम क्रमांक असणारी डिस्टन्स लर्निंग संस्था
- 800,000+ जागतिक विद्यार्थ्यांचे नेटवर्क
- परवडणाऱ्या फीमध्ये विस्तृत तज्ञ कोर्सेस
- पदवीधारक किंवा कामकाजी व्यावसायिकांसाठी 25% सरासरी पगार वाढ
- एस सी डी एलला चा सर्व उद्योगांमध्ये उच्च मान्यता
•शिक्षणा करीत भारतासह यूएई, संयुक्त राष्ट्र, केनिया इत्यादी विविध देशांतील विद्यार्थी