पुणे- साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे ‘वैशाख शुद्ध तृतीया’ अर्थात ‘अक्षय्य तृतीया’. अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो या शुभ मुहूर्तावर चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या ४९ हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर ‘सोन्याचं नाणं’ मोफत मिळणार आहे. तसेच सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर सूट देखील देण्यात येणार आहे. सोबतच ₹५००/- चे गिफ्ट व्हाउचर हमखास भेट मिळणार आहे. ही ऑफर १२ मे २०२४ पर्यंत चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या पुणे-रविवार पेठ, चिंचवड, भोसरी, सातारा रोड, कोथरूड, वाकड, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर व अथणी या शाखांमध्ये लागू राहणार आहे. त्यामुळे आजच आपल्या खरेदीचा मुहूर्त साधा आणि सोन्याचं नाणे मिळवा.याचबरोबर अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणुकीसाठी एक योजना देखील ‘चंदुकाका सराफ ज्वेल्स’च्या माध्यमातून सर्वांना आकर्षित करीत असलेल्या सोन्याच्या गुंतवणुकीची विशेष योजना म्हणजे ‘गोल्ड ड्रीम प्लॅन’ अर्थात जीडीपी योजना. ‘बचत मोठी उज्वल भविष्यासाठी’ या ब्रीद वाक्याला मूर्त स्वरूप देणारी ही योजना सोन्याच्या गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदाराला अनेक फायदे देणारीही आहे.अक्षय तृतीयेचे औचित्य साधून चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून आणखी दोन योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजना म्हणजे ‘स्मार्ट वेडिंग गोल्ड प्लॅन’ आणि ‘ड्रीम डायमंड प्लॅन’ होय. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना खरेदीची आणखी मोठी संधी प्राप्त होत आहे. यामध्ये खरेदीतून सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ़्लॅट ५० % सूट देण्यात येईल. त्याचप्रमाणे ‘ड्रीम डायमंड प्लॅन’ या योजनेत हप्त्याच्या रकमेवर ३०% फायदा मिळणार आहे. या दोन्ही योजनेचा कालावधी हा सहा महिन्यांचा राहणार आहे.चंदुकाका सराफ ज्वेल्सने अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने ‘गोल्ड ड्रीम प्लॅन’, ‘स्मार्ट वेडिंग गोल्ड प्लॅन’ आणि ‘ड्रीम डायमंड प्लॅन’ या योजनांनी ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन फायदा होईल अशी अमूल्य संधी निर्माण केली आहे. चला तर सोन्याचं नाणं मोफत मिळवण्यासाठी आणि स्मार्ट गुंतवणूकदार होण्यासाठी व आपल्या खास दिवसांना अधिक खास करण्यासाठी या तीनही योजनांचा लाभ घ्या आणि चंदुकाका सराफ ज्वेल्स सोबत अतूट नाते जोडूया.
मुहूर्त अक्षय्य तृतीयेचा, आधार चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या योजनांचा
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दागिने खरेदी आणि गुंतवणुकीची अमूल्य संधी
RELATED ARTICLES
New Delhi
haze
16.1
°
C
16.1
°
16.1
°
67 %
0kmh
20 %
Thu
19
°
Fri
23
°
Sat
17
°
Sun
21
°
Mon
22
°