हवेली येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. हराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत15 लाख 91 हजार 110 इतकी आहे.#vithalmandir यावेळी मंदिर समितीच्या वतीने श्री तुपे यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस दोन सोन्याचे हार अर्पण
RELATED ARTICLES
New Delhi
haze
14.1
°
C
14.1
°
14.1
°
54 %
2.6kmh
0 %
Wed
16
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
24
°
Sun
24
°


