31.4 C
New Delhi
Friday, July 11, 2025
Homeताज्या बातम्यापिंपरी- चिंचवड शहरातील पूर परिस्थिती

पिंपरी- चिंचवड शहरातील पूर परिस्थिती

पिंपरी- चिंचवड शहरातील पूरस्थितीचा पार्थ पवार यांनी आढावा घेतला. गेल्या काही तासांपासून पिंपरी- चिंचवड सह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पूर आलेला आहे. नदीचे पाणी अनेकांच्या घरात शिरलं आहे. या कुटुंबाशी पार्थ पवार यांनी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली.

पिंपरी- चिंचवड सह लोणावळा आणि मावळ परिसरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस झाला आहे. पवना धरणातून आठ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळेच पिंपरी- चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठच्या घरात पाणी शिरले आहे. याचाच आढावा पार्थ पवार यांनी घेतला आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अण्णा बनसोडे आणि कार्यकर्ते होते. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
31.4 ° C
31.4 °
31.4 °
50 %
3.1kmh
61 %
Fri
31 °
Sat
39 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!